Skip to main content

Posts

Showing posts from June, 2023

पेडलवारी २०२३ - वारीतले भारी लोक - ८ - सचिन गुल्हाणे

वारीतले भारी लोक आज आपण जाणून घेणार आहोत एक असा शिवरायांचा मावळा जो Speedster तर आहेच, पण त्याचबरोबर तो अतिशय चांगला human being आहे.  आम्ही त्याला पेडलवालीचा बहिर्जी नाईक म्हणतो. आले लक्षात ? मी बोलत आहे तो आपला लाडका, हसतमुख, आणि प्रामाणिक मेंबर of Pedalwali आपला माणूस,  सचिन गुल्हाणे... त्याचा स्पीड बोलतो, तो mostly solo ride करतो, पण ह्या वेळची वारी फारच निराळी झाली. त्याचा Job - Business Consultant He likes cycling because riding allows his mind to be free, it is a great stress reliever.  Being an outward person helps to explore places, make new friends and not to forget the improvements in physical fitness... इति सचिन... Achievement in cycling- So far He managed to motivate more than 40+ friends, colleagues, and relatives to take cycling as a serious hobby... अजून काय पाहिजे राव आयुष्यात... सलाम तुला मित्रा.. You are a great motivator... Now listen to his Cycling experiences -  The experience is diverse, for example, I met some inspiring personalities whose out...

पेडलवारी २०२३ - वारीतले भारी लोक - ७ - अद्वैत महाजन

 वारीतले भारी लोक  तर आज आपण पाहणार आहोत एकदम young, तडफदार, handsome आणि अतिशय dedicated asa rider .. तुम्ही ओळखलंच असेल मी बोलत आहे आजच्या बर्थडे बॉय विषयी.  हो आपला अद्वैत महाजन  वय वर्ष 22 (Graduated with a Bachelor’s in Engineering degree 3 days ago.) अतिशय स्ट्रॉंग असा हा रायडर आम्हाला दोन वर्षांपूर्वी भेटला आणि अद्वैतने कितीतरी long rides म्हणजे पुणे मुंबई पुणे पंढरपूर एनडीए परिक्रमा, ई. अशा rides हसतमुखाने पुर्ण केल्या. तुम्ही त्याच्याकडे पाहिले की त्याच्या चेहऱ्यावर कायम एक प्रकारचा हास्य दिसतं, जे खूप contagious आहे. अद्वैत आपल्याला खूप काही शिकवून जातो. जाड जाड टायरची MTB मारणे सोप्पे नाही, पण कुठेही घेऊन जायची आणि कितीही किलोमीटर मारायची त्याची तयारी. खरंतर आपल्याला infact आपल्या राष्ट्राला अशा गुणी मुलांची गरज आहे की जे खूप strong 💪 मनाचे आहेत, खूप focused आहेत आणि त्यासाठी तत्पर आहेत.  आज अद्वैतचा वाढदिवस आहे. या शुभ दिनी पूर्ण पेडलवाली फॅमिली तर्फे, त्याला खूप शुभेच्छा देते आणि त्याच्या भावी आयुष्याबद्दल त्याला खूप सार्‍या शुभेच्छा.  त्याला ...

पेडलवारी २०२३ - स्वयंसेवक की डायरी

 पंढरपुर वारी, स्वयंसेवक की डायरी। (बिग बॉस घर से कॉमेंट्री की तरह पढ़े) ०९ जून शाम ८.३० - सामान ड्राप व्यवस्था पूरी. स्टेशनरी उठाई।  घर मेहमानो की भीड़ लगी.  रात ०९ से १०.३० - आखरी प्लानिंग मीटिंग समाप्त. कुछ प्रिंट्स निकलना बाकी  रा. ११ - हात लगे समान को बैग में ठूसा।  रा. ११.१५ निंद की कोशिश १० जून रा. २.०० अलार्म गूंज उठा रा. २.१० साथियो को जगाया  रा. २.४० स्वारगेट के लिए रवाना  रा. ३.०० -१ ट्रक तथा टेम्पो में लदे १५० पानी जार  बटवारा  रा. ३.१५ सामान ट्रक में लोड सु. ३.४५ ट्रक में ७० बैग्स लोड सु. ३.५० फ्लैग ऑफ  सु. ४. १५ हडपसर पिक अप पॉइंट रिपोर्ट  एक घंटा फिर समान, पानी  सु. ५.३० पहला इमरजेंसी कॉल. राइडर जख्मी  सु. ५.४० फर्स्ट एड करवाके पेशंट अस्पताल रवाना   सु. ६.१० आखिरकार अपनी जगह, लीड पोज़िशन में पहुंचे सु. ६.२५ से ७.१० नाश्ता पानी की व्यवस्था  सु. ७.१५ से आगे रास्ते मे ५ जार खाली, ३ जगह पंचर कॉल  सु. १०.०० पलसदेव मे लीड वाले राइडर को पानी पिलाया   सु. १०.३० फिर से फर्स्ट एड  सु. १...

पेडलवारी २०२३ - वारीतले भारी लोक - ६ - सात वीरांचा सफरनामा

आता जे आपण वाचणार आहोत ते अतिशय उत्कृष्ट, प्रेरणादायी, कणखर, आणि तेजस्वी लोकांबद्दल.. नाही नाही ,  हे साधे cyclist वीर नाहीत, तर वेडात मराठे वीर दौडले सात.. अगदी शिवाजी महाराजांच्या काळात घेऊन जाणारा चित्त थरारक असा प्रवास , एकाचा नाही , दोघांचा नाही ... अहो हा आहे ७ वीरांचा सफरनामा... ह्या वर्षीच्या पुणे पंढरपूर वारीतल्या ह्या ७ मावळ्यांचा.. ह्यांचा पुढारी एक असा कर्ता पुरुष आहे, ज्याला पाहिल्यावर सगळ्यांच्या ओठावर हसू उमलणार, आणि हृदयात प्रेम दाटून येणार..  आता पर्यंत आपणास कल्पना आली असेल मी कोण बद्दल बोलत आहे .. हो, आपले सर्वांचे लाडके राजीव दादा and team चे मनोगत...  चला तर या वीरांचा प्रवास पाहूया... राजीव, जयंत, ऋषिकेश,विवेक, मोहन, नितीन आणि पंकज.. ह्यांनी २४ तासाच्या आत ४६० kms चा प्रवास केला आहे, तर चला वाचूया राजीव (कॅप्टन / सर्वांचा दादा / माऊली)   मनाली-लेह-खारडुंगला, हरिहरेश्वर-गुहागर, पुणे-गोवा (महामार्गाने तसेच कोकणमार्गे), पुणे-तारकर्ली, पुणे-मुंबई, आंबेनळी घाट, लवासा, सिंहगड सारखे तीव्र चढ असणारे ट्रॅक, पुण्याच्या आसपास असलेले बरेच घाट, धरण आणि परिसर...

पेडलवारी २०२३ - वारीतले भारी लोक - ५ - भावना द्विवेदी

वारीतले भारी लोक खूब लडी मर्दानी, वो तो झासी वाली रानी थी... लेकीन हमारी UP की Pedalwali भावना ने खूब चलायी सायकल 2way वारी राईड, वो तो अपनी strong Bhavna थी..... One of the most strongest, greatest, beautiful, determined soul who is THE ONE AND ONLY ONE RIDER Bhavana who completed  2 way ride, Pune to Pandharpur and  Pandharpur to Pune.. What a super duper ride she did..so so proud of you darling and may you get more n more success and strength for future rides.. And now presenting उसकी वारी की कहानी उसिकी जुबानी..... Love 💕 u दोस्त... My Wari story 😀 First of all, I want to express my heartfelt thanks to the organizing team- Pedalwali, MAA and WOW for conducting such a well-planned event🙏🙌. It provided me with the opportunity to meet God Vitthala, even though I have been living in Pune for the past 10 years.🙌🙌 Let me tell you an interesting story about my Wari ride. I'm a 36-year-old IT professional and a working mother, and I work at Snowflake. When I heard about the ...

पेडलवारी २०२३ - वारीतले भारी लोक - ४ - अश्विन भागवत

वारीतले भारी लोक तो ये MAA का लाडला, अब Pedalwali का दूलारा बन गया आज आपण बोलणार आहोत एका वॉरिअर बद्दल. हो तो सायकलिस्ट वॉरियर आहे, spin warrior मधून मिळालेला एक स्ट्रॉंग लीडर, एक स्ट्रॉंग रायडर... अब हम हिंदी मे बात करेंगे क्योंकी स्पिन वॉरियर्समे हमारे नॉन महाराष्ट्रीयन लोक ज्यादा है🤗  Note Today is father's day, We are dedicating today's post to all great Fathers... तो हम देखेंगे अपने अश्विन भागवत को, तो इस warrior ने इस बार की सायकलवारी, किसके साथ की? अश्विनने बहुत अलग तरीके से इस बार की पुणे - पंढरपूर वारी कम्प्लीट की. सबसे अलग बात थी अपने पापा के साथ ये वारी मे शामिल होना.. जी हा 60yrs old पापा, जो अपने अमरावती डिस्ट्रिक्ट, गाव से वैष्णोदेवी तीन बार सायकल पे वो भी non gear सायकल पे अपना सफर तय किया.. अश्विन के पापा ने अमरावती से पुणे भी चार दिन का सफर अपने नॉन गिअर सायकल पे किया. तो ऐसे से पापा का स्ट्रॉंग बच्चा अपना आश्विन भी कम नही.. Giant के साथ बहुत अच्छी bonding करके सारे सायकलिस्ट को बहोत अच्छी लीडरशिप दिखाई... अभी देखते हे अश्विन का सायकल सफरनामा.... उम्र- 37 year...

पेडलवारी २०२३ - सचिन गुल्हाणे

सायकल वारी -ओढ पांडुरंगाची खर तर सायकल वारी करण्याची इच्छा बरेच वर्ष होती, २ उद्दिष्ठ होती माऊलीचे एक वेगळ्या प्रकारे दर्शन घेणे  आणि रोजच्या धकाधकीच्या जीवनक्रमातून बाहेर पडून काहीतरी वेगळं करणं बरीच आव्हान आणि समस्या असणार होत्या, राईडच्या अगोदर घरून परवानगी ( खरंच) मिळवणं मोठ आव्हान होत, ऑफिस वेळ सांभाळता मोठया राईड चा सराव झाला नव्हता आणि मुख्य म्हणजे दुपारी उनात राईड करण्याचा सराव अगदीच नव्हता... फक्त एकच जमेची बाजू होती,  माऊलीच्या दर्शनासाठी सायकल ने जाणे ही प्रबळ इच्छाशक्ती .  सोबतच्या ४ मित्रांना जे नेहमीचे सायकलपटू नाहीत त्यांना पण पटवून राईड ला घेऊन जाणार होतो, त्याच एक वेगळच दडपण होत. निघायच्या २ दिवस आधी त्यातील २ लोकांनी व्ययक्तिक कारणांनी नकार दिला आणि दडपण अजूनच वाढले, श्री आणि सौ राठोड नेहमी प्रमाणे उत्साहात तयार होते. आधल्या दिवशी बॅग ड्रॉप साठी मी सारंग ला माझे घर सूचित केले होते, बऱ्याच लोकांना ते माहिती असल्यामुळे मदत होईल हा त्यामागचा उद्देश. संध्याकाळचे कॉल्स थोडे उशिरा घेत ४२ बॅग्स जमा केल्या आणि अद्वैत च्या गाडीत व्यवस्थित लावल्या. यात खरा तर अपेक...

पेडलवारी २०२३ - प्रांजली खडसे - धांडे

माझी पंढरपुर सायकल वारी!!! दिनांक : १०/०६/२०२३ माझी वारी, आत्त्म संवादाची. आत्मं चिंतनाची. सकाळी ४ वाजता अगदी उत्साहात वारीला सुरुवात केली, बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ,तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय.....या जय घोषात. ध्येय,संकल्प एकच विठू माऊलीचे दर्शन. हडपसरच्या थोड पुढे गेले तर माझ्या सायकल बडी ला माघारी फिरावे लागले....इतर लोक पुढे निघून गेलेले....मग खऱ्या अर्थाने आत्म संवाद चालू झाला....डोक्यात विचारांचे काहूर....पण सर्वांवर मात करत  निश्चय केला आणि परत सायकल चालवायला लागले, मग होती खरी परीक्षा, तळपणारा सूर्य आणि तापलेली वाट,अनेकानेक चढ आणि उतार.... हा खेळ किमान ४ ते ५ तास चालू होता...पाणी मिळालं की हात....ग्लोव्हज ओले करावेत ,पाणी प्यावं ,जमलच तर केळ खाव नी चालत राहावं.....मग जेवणाच्या ठिकाणी दुपारी १ ला पोहोचले..... हुश्श १६० किलोमीटर चा मोठा टप्पा पार झालेला.... आताशी फक्त ७० की मी.तर राहिले, अस वाटून गेलं खर....पण तीच खरी गंमत होती.....टेंभुर्णी पार केल्यावर पंढरपूर फाटा दिसला ....पण तो होता दोन पदरी रस्ता....जोरदार हेड विंड आणि बाजूने ट्रक गेला की हलणारी साय...

पेडलवारी २०२३ - विनोद रांजणे

अविश्वसनीय!!!  🙏सायकल वर पुणे ते पंढरपूर जाऊन मला काही वेळ खरंच वाटत नव्हते.🙏 कारण या अगोदर मी जास्तीत जास्त 120 ते 125 पर्यंतचं सायकल ride केली होती. त्याचवेळेस मला नकॊ नकॊ झाले होते. त्यामुळे मी 220 km ची सायकलवारी पूर्ण करू शकतो याचा लांब लांब कोठे विचारही नव्हता. पण आरती ताईंनी मला पेडलवाली ग्रुपमध्ये ऍंड केले. आणि मी पहिल्यांदा पेडलवाली ग्रुपबरोबर ride करायला सुरवात केली. पहिली ride ही माझी पुणे ते भुलेश्वर होती. पहिली ride आणि पहिला दिवस मला सुरवातीलाच 10 मिनिट late झाला होता. अनंत कुलकर्णी सरांना फोन केला तर ते ग्रुपबरोबर पुढे पोचले होते. पण ते पुढे माझ्यासाठी एकटेच थांबले होते. तसे आम्ही एकमेकाला पाहिलेही नव्हते कधी. आणि ग्रुप हडपसरला थांबला होता. आणि आम्ही एकत्र भुलेश्वरला निघालो. या वेळी पौर्णिमा ताई भुलेश्वर चा घाट चढतांना पाहून मला खूप प्रेरणा मिळाली. नाहीतर यामध्ये मी उन्हामुळे नांगी टाकली होती. मला या ride मधेच खूप गोष्टी जाणवल्या आणि मला शाळेतील एक गोष्ट आठवली "एकी हेच बळ". सर्वजण ग्रुपमध्ये राहणे. कोणाचा प्रॉब्लेम असेल तर थांबणे आणि एकत्र येऊन तो सॉल्व करणे....

पेडलवारी २०२३ - वारीतले भारी लोक - ३ - प्रसाद आणि अनंत

 वारीतले भारी लोक ये दोस्ती हम नही छोडेंगे... तोडेंगे दम मगर, तेरा साथ ना छोडेंगे... एव्हाना तुमच्या लक्षात आलेच असेल की मी कोणाविषयी बोलत आहे? हे वीर आहेत प्रसाद दादा आणि अनंत दादा. उत्कृष्ट लीडरशिप, मनमिळाऊ स्वभाव, सर्वांना सोबत घेऊन जाण्याची कला, मोटिवेशन चे सरताज, आणि पेडलवाली चे ग्रेट स्ट्रॉंग लीडर्स... एरव्ही वडिलांमुळे मुलं ग्रुप जॉईन करतात इथे मुलामुळे प्रसाद दादाने ग्रुप जॉईन केला. झाले असे की आदित्यला आठवी मध्ये असताना मुंबई नाईट राईड करायची होती. आदित्य आरती काकू वरून आता आरती ताई वर आला होता आणि खूप रिक्वेस्ट करत होता त्याचा कॉन्फिडन्स पाहून आम्ही त्याला हो म्हटले.  मग पेडलवालीच्या मुख्य मीटिंगमध्ये प्रसाद दादा आणि आदित्यची आई भेटली,  आदितीच्या आईने माझ्यावर विश्वास ठेवून "तुम्ही आहात ना मग मला चिंता नाही"   असे म्हटल्यावर आदित्यचा मात्र आनंद गगनात मावला नाही. आणि अशा तऱ्हेने हा प्रवास सुरू झाला.  हळूहळू प्रसाद दादा ग्रुप मध्ये यायला लागला आणि बघता बघता हा स्ट्रॉंग सायकलिस्ट स्ट्रॉंग लीडर म्हणून उदयास आला.. आता बोलूया एका हॅप्पी मॅन विषयी.. कायम...

पेडलवारी २०२३ - प्रेरणा कर्वे लेले

A dream come true...❤️ Devotional ride to Pandharpur ( called वारी ) Done and dusted 217 Km of Cycling. A few months ago we registered for it and started practising. Well-planned practice rides by our Pedalwali leaders... and the wari journey started with Theur Ganpati Darshan. Every ride gave us something...new friends..new experiences...new learnings...and many more. Faced many problems/issues before D' day. Illness of moral supporter Sir..last minute drop out of cyclist buddies. Was facing shoulder pain since the 25th of May's return ride, and was reluctant to visit a doctor (which is not advisable) cos I was scared that he might not allow me to ride at any cost, I was not ready to back off. And the D' day arrived...10th of June..for which we dreamed .. planned. Started my journey with the blessings of God and my Husband, can you believe it.. I cried a lot before leaving, was scared cos of my shoulder pain and was not sure how will I ride without my friends. Par dosti ki...

पेडलवारी २०२३ - वारीतले भारी लोक - २ - शमिता वागळे

 वारीतले भारी लोक  क्रमांक २- शमिता संथ वाहते कृष्णामाई,  तिरावरल्या सुख दुःखाची जाणिव तिजला नाही...   अगदी अशीच आमची शमिता, सुख दुःखाच्या परे, तर पेडलवालीची ही कृष्णामाई आहे , शमिता. अतिशय शांत, धीर गंभीर पण तितकीच महत्वाकांक्षी, निर्भिड.. एक समान स्पीड, आपले आपले सायकलिंग बरे, आणि आपण बरे. आपल्या grp मध्ये खूप बोलकी लोकं आहेत, पण एक स्त्री असून अबोल राहून आपल्या सायकलिंगची चाके चालवून दाखवणारी शमिता काही ओरच आहे..  ३५ वर्षानंतर सायकल चालवणे सोप्पे नाही... पण आपल्या सोबत तिने हा विडा उचलला आणि पूर्णतः सार्थ केला.. कायम चेहऱ्यावर एक सुंदर हसू, कोणीही भेटले तरी same प्रेमाचा भाव,  वयाच्या ५६ व्या वर्षी इतकं strong 💪 राहून केलेला  पुणे पंढरपूर प्रवास वाखाणण्याजोगा आहे, अर्थात तिच्या बरोबर असते तिची प्राण सखी आपली धनु...  शामिता कडून कुठलीही तक्रार ऐकू येत नाही उलट पक्षी ती appreciate करते तुम्हाला नेहमी.. खूप जास्त... मोठे मन करून समोरच्याचे कौतुक करायला तितकेच मोठे मन हवे, ते शमिता कडे आहे...  अशी नाजूक, सालस, लोभस आणि pure soul शमिता Pedalwa...

पेडलवारी २०२३ - इन्स्टा रिल्स

  View this post on Instagram A post shared by Cyclist Ashwin (@cyclistashwin) View this post on Instagram A post shared by Nikhil Karpe (@nikhilkarpe1979)

पेडलवारी २०२३ - वारीतले भारी लोक - १ - निखिल करपे

 वारीतले भारी लोक.. क्रमांक एक: निखिल करपे हा अवलिया कधीतरी राईड वर दिसला पण फारशी ओळख नाही झाली.. त्याचे महात्म्य कळले ते घरी,  अनंत दादा तरी जुना मेंबर , माझ्या घरी kit distribution ला दोघेही जीव तोडून मदत करत होते. आता उभे राहून लिस्ट check करत निखिल दादा काम करत होता , आत मध्ये अभी ने आणलेली खिचडी वाट बघत होती तर संत महात्मा निखिल बोलले , मी अंघोळ आणि देवपूजा झाल्याशिवाय काहीच खात नाही.. धन्य.. एक मस्त personality भेटली, भारी वाटले...  आता निखिल as a photographer, एकही जण नसेल ज्याने निखिल ची photography बघून मंत्र मुग्ध झाला नसेल... सहसा रायडर्स मध्ये चढावर कोणते गिअर टाकायचे, वेगात कोणते टाकायचे, ग्रुप सेट कुठला घ्यायचा, अपग्रेड करून कोणता घ्यायचा अशी चर्चा असते पण निखिल सारखे काही महाभाग ह्या सगळ्यात न पडता बिना गिअर सायकल वर बिनधास्त फिरतात..  आणि या वारीत तर अशा सायकलवर सुद्धा निखिलने उत्तम वेगात हा प्रवास पूर्ण केला. 👌🏼👌🏼 तर आम्हाला भर भरून रस पाजणारा, सगळ्यांना आपलेसे करून घेणाऱ्या निखिलला दंडवत प्रणाम🙌🏻🙏🏼🙏🏼🙏🏼 Thanku for being with us. - आरती च...

पेडलवारी २०२३ - रुपेश पाटोळे

आम्ही पंढरीचे सायकलकरी!  (स्वयंसेवकांच्या नजरेतून) घडली हातून सेवा, सफल झाली सायकल वारी, सायकल स्वारांच्या चेहऱ्यावर खळखळून हास्य फुलल्यावरी ! ह्याच साठी तर केला होता अट्टाहास, व्हावी आपली सायकल वारी एकदम खास, सायकल स्वारांनी नाही सोडला धीर, अन् घाम गाळला तासन् तास! मावळ्यांनी लढवली खिंड जोशात, नाही पडून दिली कमतरता कोणत्याही प्रयत्नात, झोकून दिले सर्वस्व लढवय्या महिला सायकल स्वारांनी, जणु उजळून उठली पंढरी त्यांच्या पराक्रमात ! नसतेच जर सायकलस्वार उत्साही, काय अर्थ त्या नियोजनाला, जिद्दी होते सायकलस्वार म्हणून तर अती उत्साह होता आयोजनाला ! विठ्ठलाच्या दारी एकच विनवणी, आरोग्य नांदो घरोघरी, सुख समृद्धी घेऊन येत राहो, वर्षानुवर्षे आपली सायकल वारी ! ~ रुपेश पाटोळे  #themavalathletesassociation

पेडलवारी २०२३ - राजीव अक्षय आणि रणबीर

Dream come true! Sharing a dream come true incident from our cycle wari. सायकल वारी करत पंढरपूरला जायचं म्हणजे सगळं लक्ष दोनशे किलोमीटर पेक्षा जास्त सायकल कशी चालेल, काय होईल ह्याचाच वर लक्ष केंद्रित होत। पंढरपूरला जाऊन विठोबाचे दर्शन पण घ्यायचे हे पण अर्थात मनात होतच।  सायकलची वारी पूर्ण केल्यानंतर, रात्रीचे जेवण झाल्यानंतर आणि सायकल डिपॉझिट केल्यानंतर साधारण रात्रीचे साडेदहा झाले होते, आणि आम्ही विचार केला की देवळात दर्शनाला आत्ताच जाऊ।  भक्त निवासातून निघताना कोणी सांगितलं की देऊळ आता बंद झाला असेल, पण अक्षय म्हणायला नाही आत्ताच जाऊया आणि आम्ही गेलो।  मंदिराच्या बोळीत शिरल्यानंतर एकाने सांगितलं की मंदिर आता बंद झाला आहे दर्शन होणार नाही, तरी आम्ही मंदिरापर्यंत गेलो आणि बाहेरूनच नमस्कार केला।  त्यानंतर आम्ही मंदिराची प्रदक्षिणा घालायचा विचार केला आणि प्रदक्षिणा घालताना बाहेर एक फुलवाला म्हणायला की साहेब दर्शन चालू आहे आत्ताच लगेच जाऊन या।  आम्ही संधीचा सदुपयोग करून लगेच गेलो आणि आम्हाला चक्क मंदिराच्या गाभाऱ्यात जायचा आणि विठोबाच्या चरणी डोकं ठेवायचा once in a...

पेडलवारी २०२३ - परेश खानविलकर

 पुण्यात आल्यापासून मी वारीसोबत चालण्यासाठी आवर्जून १ दिवस राखून ठेवतो. मग पुण्यातच काही किलोमीटरपुरतीच मर्यादित वारी करण्यापेक्षा एका दिवसात सायकलने पुणे ते पंढरपूर पुर्ण वारी करायला पाहीजे, हा विचार गेल्या २-३ वर्षांपासून डोक्यात घोळत होता. अखेर यावर्षी तो योग जुळून आलाच.  केवळ एक तासाची झोप आणि तळपत्या उन्हाच्या तडाख्यात राईड पूर्ण होईल का? याची थोडी धाकधूक वाटत होती, परंतु रणरणत्या उन्हात विठूरायाच्या कृपेची सावली सोबत असल्याने राईड नक्की पूर्ण होईल हा आत्मविश्वास ही होता , आणि तसं झालंही… आयोजकांनी केलेल्या चोख आणि उत्तम व्यवस्थेमुळे भाजून काढणारया उन्हात ही पहिले १८५ किलोमीटर पार करणे सुसह्य झाले.  पण जसं आम्ही सोलापूर हायवे सोडून पंढरपूर फाट्याला वळलो तसा रस्ता ही बदलला आणि वाऱ्याची दिशा ही..  आतापर्यंत मागून असलेला वारा समोरुन आणि उजव्या बाजूने वाहू लागला. मग सायकलचे गियर्स ही बदलू लागले आणि गती ही.  साधारण २-३ किलोमीटर सायकल चालवल्यानंतर पुढे एक-एक किलोमीटरचं अंतर कापणं ही अवघड वाटू लागलं, पंढरपूर तर अजून ३५ किलोमीटर लांब होतं. एव्हाना उन्हाची तीव्रता क...

पेडलवारी २०२३ - संतोष गोरडे

 Thanks to all Organisers, their staff, and volunteers. We did this wari ride leisurely 😃😃 only because of your support. No mental pressure on us, so we enjoy the ride.  Thanks to all co riders without your company it's not enjoyable and memorable. We all did this ride leisurely, pleasurely.  And leisure ride start from Tembhurni Phata, only 40 Kms to go to Pandharpur and mathematical  calculations started by each and every one😃  आणि बहुतेक काल ऊन, वारा थोडा कमीच होता.  We all enjoyed food, drinks (Not hard) and weather.  Thanks to all ladies for your strong determination and your natural fighting power that's the reason you all did it in this summer cool season 😃.  Special thanks to our Pedalwali Team Sarang Sir, Arti ji, Shankar G,  Rahul G, Adwait P, Suresh ji, other volunteers and our leaders Anant ji, Prasad ji. Looking forward for next leisure ride😃 Thank you Shankar G for your support and management. That's why we all did this rid...